Monday, December 31, 2018

पिंपरीत एका दिवसात दोन आगीच्या घटना, पाच जखमी

<p style="text-align: justify;"><strong>पिंपरी-चिंचवड :</strong> पिंपरीत रात्रीपासून दोन आगीच्या घटना समोर आल्या आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एका घटनेत पाच जण जखमी झाले आहे.</p> <p style="text-align: justify;">पिंपरी-चिंचवडच्या कासारवडवली परिसरात सोमवारी सकाळी गॅस लीक झाल्याने एका घरात स्फोट झाला. घराचा दरवाजा, खिडकी बंद असल्याने गॅस बाहेर जाण्यात जागा

from home http://bit.ly/2SzbAm1

No comments:

Post a Comment