<p style="text-align: justify;"><strong>रायगड : </strong>रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे यांच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक शिवपती पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कट करून खून केल्याचा आरोप शिवपती पटेलवर ठेवण्यात आला आहे.</p> <p style="text-align: justify;">रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे
from home http://bit.ly/2VlisVy
No comments:
Post a Comment