<strong>रांची</strong> : झारखंडमध्ये एका तरुणाचं आपल्या मित्रावर प्रेम जडलं. लग्न करण्यात अडचण येत असल्याने दोघांपैकी एकाने लिंग परिवर्तन केलं आणि 'तो' तरुण 'ती' तरुणी म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र या वेगळ्या लव्हस्टोरीची अत्यंत करुण अखेर झाली. ज्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास केला, त्यानेच मारहाण केल्यामुळे व्यथित झालेल्या 'त्या' तरुणीने गळफास
from home http://bit.ly/2VfNlel
No comments:
Post a Comment