<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भीम आर्मीचे प्रमुखे चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. पुणे विद्यापीठाने परवानगी न दिल्याने उच्च न्यायालयानेही सभेला परवानगी देण्यास नकार दिला. कालच पुणे पोलीस प्रशासनानेही चंद्रशेखर यांना पुण्यात सभा घेण्यास परवानगी नाकारली होती.</p> <p style="text-align: justify;">चंद्रशेखर यांना अटक किंवा ताब्यात घेतलेलं नाही, अशी माहिती
from home http://bit.ly/2Ansqgh
No comments:
Post a Comment