Monday, December 31, 2018

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मासे महागले, आवक घटली

<strong>मुंबई :</strong> नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मासे मात्र महागले आहेत. थंडीमुळं माशांची आवक 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळं माशांच्या किंमतीत दुपटीनं वाढ झाली आहे. कोलकाता ओरीसा, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटकसह इतर राज्यातूनही मासे महाराष्ट्रात आयात केले जात आहेत. त्यामुळं नववर्षाच्या स्वागताला मात्र माशांचा भार ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. मुंबईमध्ये माशांच्या दरात वाढ

from home http://bit.ly/2StYHcH

No comments:

Post a Comment