न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी राज्यभरातील अनेक शहरं सज्ज झाली आहेत. मॉल्स, पब आणि हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नववर्षानिमित्त अनेक ऑफर्स सुरु आहेत. गोव्यातही सेलिब्रेशन मुड शिगेला पोहोचला असून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्यात पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी बॉलिवूड थिम ठेवण्यात आल्या आहेत. संगीत रसिकांसाठीही अनेक कार्यक्रम असणार आहेत.
from home http://bit.ly/2CGcOpL
No comments:
Post a Comment