<strong>मुंबई :</strong> 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात मुख्य भूमिका करणारा अभिनेता विकी कौशलने भारतीय वायूसेना आणि गुप्तचर यंत्रणेला सॅल्यूट ठोकला आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी विकीने ट्विटरवरुन अभिवादन केलं आहे. 'भारतीय हवाई दल आणि आपल्या गुप्तचर विभागाला सलाम. भारताने स्ट्राईक बॅक केलं. जय हिंद' अशा आशयाचं ट्वीट
from home https://ift.tt/2SoRSs9
No comments:
Post a Comment