<strong>मुंबई</strong><strong> :</strong> भारताने पाकव्याप्त काश्मिरात असलेल्या दहशतवाद्यावर पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात भारतीय वायुसेनेचं कौतुक केलंय जातंय. 145 वर्ष जुन्या असलेल्या आणि मुस्लिम स्वातंत्र्य सैनिकांनी सुरु केलेल्या मुंबईतील सीएसटी भागात असलेल्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेतील आणि महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने एकत्र येऊन जल्लोष साजरी केला. <span style="color: #ff0000;"><strong>VIDEO | भारताच्या 'एअर
from home https://ift.tt/2Ua8ju3
No comments:
Post a Comment