<strong>पंढरपूर :</strong> पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटार-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच मयत झाले असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात महामार्गावरील शिराळ पाटीजवळ घडला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या 10 वर्षांच्या नातवाचा समावेश आहे. मृतक व जखमी एकाच कुटुंबातील असून
from home https://ift.tt/2BULweG
No comments:
Post a Comment