Wednesday, February 27, 2019

इम्रान खान यांनी उत्तर द्यावं, पाकच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानींची मागणी

<strong>मुंबई :</strong> भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे उत्तर मागितलं आहे. 'पाकिस्तानसाठी हे आणीबाणीचं वातावरण आहे. पंतप्रधानांनी संसदेत येऊन उत्तर द्यावं.' अशी मागणी करतानाच हीना यांनी लवकरात लवकर संसदेचं संयुक्त सत्र भरवण्याचा सल्लाही दिला

from home https://ift.tt/2T1EoaU

No comments:

Post a Comment