<strong>वसई :</strong> वसईत चार महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधांतून सख्ख्या मेहुण्यानेच भावजींची निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. 21 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी हद्दीत हत्या करुन मृतदेह फेकून आरोपी फरार झाले होते. चार महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात वालीव
from home http://bit.ly/2t0Sb1T
No comments:
Post a Comment