<div>आपल्याकडे खूप सिनेमे येतात. अनेक विषयांवर भाष्य करणारे सिनेमे आपण पाहतो. पण या सगळ्यात लहान मुलांचं भावविश्व उलगडणारं काही आपल्याकडे बनत नाही. बऱ्याच दिवसांनी मराठी रंगभूमीवर अलबत्या गलबत्या सारखं नाटक आलं आणि आबालवृद्धांचा ओढा या नाटकाकडे वळला. अर्थात ते लहानग्यांसाठीच केलेलं नाटक होतं. मोठ्यांनी लहानांसाठी केलेलं नाटक. धप्पा या
from home http://bit.ly/2SjuGPZ
No comments:
Post a Comment