<strong>मुंबई :</strong> 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा भारतीय रेल्वेकडून पराभव झाला. महाराष्ट्राला रेल्वेकडून 20-47 ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय रेल्वे आणि सेनादलात अंतिम सामना होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील रोह्यात 66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील 31 मातब्बर संघांनी या
from home http://bit.ly/2CUQs2S
No comments:
Post a Comment