Friday, February 1, 2019

दहा रुपयांसाठी प्रवाशाला मारहाण, मुजोर रिक्षाचालकाला मनसेचा चोप

<strong>मुंबई :</strong> मुंबईतल्या रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. अवघ्या दहा रुपयांसाठी एका रिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाखाली मारली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला पकडून चोप दिला. संबंधित युवकाने बीकेसीला जाण्यासाठी कुर्ल्याहून शेअर रिक्षा पकडली. कुर्ला-बीकेसी रिक्षा प्रवासाचं भाडं प्रतिप्रवासी 20 रुपये आहे. रिक्षा बीकेसीत पोहचल्यावर रिक्षाचालकाने प्रवाशांकडे 30

from home http://bit.ly/2Rw8WvG

No comments:

Post a Comment