Friday, February 1, 2019

मार्चअखेरच्या सरकारी खरेदीला बंदी, भ्रष्टाचाराला आळा बसणार

<strong>उस्मानाबाद :</strong> मार्च अखेरीला भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आता सरकारी कार्यालयांमधील खर्चांवर चाप लावण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांमधला अखर्चिक निधी खर्च करण्यास उद्यापासून बंदी घालण्यात आली आहे. खरेदीचे कोणतेही टेंडर जाहीर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. योग्य त्या लाभार्थ्याला योग्य ती मदत वेळेत पोहचण्यास दिरंगाई होत असे. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी

from home http://bit.ly/2DLLWVQ

No comments:

Post a Comment