Friday, February 1, 2019

फेरीवाले प्लास्टिक वापरताना दिसले तर परवाना रद्द

<strong>मुंबई :</strong> आजपासून मुंबईत जर फेरीवाले प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांचा परवानाच थेट रद्द होणार आहे. प्लास्टिकबंदीनंतरही प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याचं निदर्शनास आल्यानं मुंबई महापालिकेनं कारवाईचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथक नेमण्यात आलं आहे. हे पथक प्रत्येक फेरीवाल्याची झाडाझडती घेतली जाणार असून प्लास्टिक पिशवी आढळल्यास तत्काळ

from home http://bit.ly/2HJhXSD

No comments:

Post a Comment