Friday, February 1, 2019

VIDEO | विहिंपच्या धर्मसंसदेत मोहन भागवतांनी राम मंदिरावर बोलणं टाळलं | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

प्रयागराजमधील साधूसंताच्या धर्मसंसदेत 21 फेब्रुवारीला अयोध्येत जाऊन राममंदिराची पहिली वीट रचण्याचा प्रस्ताव मान्य झाला.. मात्र विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत काल सरसंघचालक मोहन भागवतांनी राममंदिरावर बोलणं टाळलं. मोहन भागवत यांच्या भूमिकेकडे धर्म संसदेतील साधू-संतांचं लक्ष होतं. मात्र भागवतांनी राममंदिरावर मौन बाळगलं. हिंदू धर्म तोडण्यासाठी कट कारस्थानं शिजत आहे, असा आरोप

from home http://bit.ly/2sXPKgN

No comments:

Post a Comment