राजस्थानातील बेरोजगारांना 1 मार्चपासून भत्ता मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. काल राजस्थान विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन अशोक गेहलोत यांच्याहस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुलांना तीन हजार तर मुलींना तीन हजार पाचशे रुपये भत्ता मिळणार आहे. राजस्थानात शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिल्यानंतर आता
from home http://bit.ly/2HJlTD0
No comments:
Post a Comment