Friday, February 1, 2019

VIDEO | जुनं डब्ल्युसी 2 इंजिन आता सीएसएमटीच्या हेरिटेज गल्लीत | मुंबई | एबीपी माझा

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणच्या यार्डमध्ये धूळखात पडलेलं डब्ल्युसी २ या इंजिनाची आठवण अखेर मध्ये रेल्वेला झाली आहे. हे आता कल्याणहून सीएसएमटीच्या हेरिटेज गल्ली म्हणजेच रेल्वेच्या ऐतिहासिक वास्तू संग्रहालयात आणण्यात आलंय. या प्रकारातील हे शेवटचं इंजिन आहे. मालगाडी ओढण्यासाठी याचा उपयोग केला जात होता..2011 नंतर हे इंजिन वापरणं बंद झालं.

from home http://bit.ly/2t1Xn5P

No comments:

Post a Comment