पुणे म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर दोन गोष्टी येतात.. एक तर पुणेकरांचा स्वाभिमानी बाणा, अन दुसरं म्हणजे पुणेरी पाट्या.. अवघ्या जगात चर्चेचा विषय असलेल्या या पुणेरी पाट्यांचं सध्या डोंबिवलीत प्रदर्शन भरलंय. या प्रदर्शनात घराबाहेरच्या, हॉटेलमधल्या, रस्त्यावरच्या, दुकानातल्या अशा एक से बढकर एक मजेशीर पुणेरी पाट्या लावण्यात आल्यायत. या पाट्या बघून
from home http://bit.ly/2HJXnSf
No comments:
Post a Comment