Friday, February 1, 2019

VIDEO | केंद्रीय अर्थसंकल्पाआधीच गॅस सिलेंडरच्या दरात कपात | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

विनाअनुदानित गॅस सिलेंडर आज 30 रुपयांनी स्वस्त झालाय, तर अनुदानित गॅस सिलेंडरची किंमतही 1 रुपया 46 पैशांनी कमी झाली आहे... इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं ही माहिती दिलीय. सरकारी पेट्रोलियम इंधन वितरण कंपनीनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत एकाच महिन्यात सलग तिसऱ्यांदा दरकपात केलीय.

from home http://bit.ly/2t0SbPr

No comments:

Post a Comment