परदेशात इतिहासाला, ऐतिहासिक वास्तुंना विशेष महत्त्व दिलं जातं..मात्र आपल्याकडे ऐतिहासिक वास्तू धूळखात पडल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात..असाच काहीसा प्रकार ठाण्यातही घडलाय...ज्या तोफांनी मराठा साम्राज्याच्या भिंती मजबूत केल्या..त्या तोफांच्या माना जमिनीत गाडल्या गेल्या..मात्र ढिम्म झोपलेल्या प्रशासनाला या तोफा जतन करायला वेळ नाही..पाहुयात..
from home http://bit.ly/2HJR9BK
No comments:
Post a Comment