Friday, February 1, 2019

VIDEO | मेट्रोसह \'ई शेअर सायकल\'चाही शुभारंभ, नागपूरकरांना डबल गिफ्ट | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

गुळगुळीत रस्ते

चकाचक मेट्रो

आणि स्मार्ट सायकल

नागपूरची वाटचाल जागतिक दर्जाच्या दिशेने सुरु आहे

नागपूरकरांना या सायकलवरुन शहरात कुठेही जाता येणार आहे

तेही अत्यल्प दरात

खाजगी कंपनीसोबत करार करत नागपूर मेट्रोने बाऊंस शेअर सायकल सेवा सुरु केलीय

from home http://bit.ly/2t0iJk0

No comments:

Post a Comment