Friday, February 1, 2019

VIDEO | नवी मुंबईत रंगला बाईक स्टंटचा थरार | नवी मुंबई | एबीपी माझा

<br />नवी मुंबईत प्रथमच दुचाकी स्टंट चा थरार नवी मुंबईकरांनी अनुभवला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा प्रसिद्ध दुचाकीस्वार एलॅक्सी कोलेस्निकोव यांच्या चित्तथरारक दुचाकी चालवण्याचा रोमांचक स्टंट ची प्रचिती नवी मुंबई शहरातील नागरिकांनी घेतली. एलॅक्सी हा दुचाकी वर बॅकस्लीप सारखा स्टंट करणारा जर्मनी मधील पहिला दुचाकीस्वार आहे. श्वास रोखून धरणाऱ्या या स्टंट ची

from home http://bit.ly/2HJlUH4

No comments:

Post a Comment