<strong>बीड :</strong> पिसाळलेल्या एका कुत्र्याने आज बीड शहरात धुमाकूळ घातला असून या कुत्र्याच्या हल्ल्यात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे हा कुत्रा अजूनही मोकाट आहे. या कुत्र्याने लहान मुलांच्या गालावर, हातावर, पायावर चावा घेतला आहे. जखमींमध्ये कारंजा, अजीजपुरा यासह आदी भागातील नागरिकांचा समावेश असून जखमींना जिल्हा
from home https://ift.tt/2V1w5ZA
No comments:
Post a Comment