Sunday, March 31, 2019

मला फरारी म्हणताच कसे?; मल्ल्याचा सवाल

'मी १९९२ पासून ब्रिटनमध्ये राहत आहे, हे सत्य आहे. मग मी भारतातून पलायन केलं, असं भाजप कशाच्या आधारावर म्हणतेय,' असा टोला बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने भाजपला लगावला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TNiOCJ

No comments:

Post a Comment