शिवसेनेच्या मनधरणीसाठी किरीट सौमय्यानंतर आता भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना मातोश्रीच्या उंबरठ्यावर जावं लागणार आहे. युवासेनेच्या नाराजीनाट्यानंतर पुनम महाजन मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळतीय. पूनम महाजन यांच्या प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केलीय. जोपर्यंत पूनम महाजन जाहीर
from home https://ift.tt/2YzUVSt
No comments:
Post a Comment