Sunday, March 31, 2019

VIDEO | प्रचारासाठी हडपसरमध्ये अमोल कोल्हेंचा मॉर्निंग वॉक | पुणे | एबीपी माझा

राष्ट्रवादीचे शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आज मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला. हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवर कोल्हे यांनी मॉर्निंग वॉकसाठी हजेरी लावली होती. यावेळी नागरिकांनी कोल्हे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. तसेच महिला, तरुण-तरुणी आणि वयोवृद्धांनी कोल्हे यांच्यासोबत सेल्फी देखील काढला. दरम्यान या मॉर्निंगवॉकसाठी रोहित पवार देखील उपस्थित होते. रोहित

from home https://ift.tt/2TNit2K

No comments:

Post a Comment