Sunday, March 31, 2019

सांगलीत विशाल पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीची घोषणा

<strong>सांगली :</strong> सांगली लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अखेर वसंतदादांचे नातू कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा  केली. विशाल पाटील स्वाभिमानीकडून 2 तारखेला अर्ज भरणार आहेत. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून

from home https://ift.tt/2OAuGa3

No comments:

Post a Comment