पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार ही मोहिम सुरू केली. त्यानंतर देशभर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला. मुंबईमध्ये भाजपला समर्थन देण्यासाठी 10 वॉलेंटियर्सच्या वतीने कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत एक-दोन नाही तर तब्बल 500 पाचशे कार सहभागी झाल्या होत्या. या सगळ्या कारवर मैं
from home https://ift.tt/2YCwN1K
No comments:
Post a Comment