<strong>गांधीगर</strong> : आमच्याविरोधात आघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण आहे? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी आज गांधीनगर येथून लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीनंतर
from home https://ift.tt/2FG02rw
No comments:
Post a Comment