Sunday, March 31, 2019

ताप्ती गंगा एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरले

बिहारमधील छपरा-बलिया दरम्यान गौतमस्थान स्थानकाजवळ ताप्ती गंगा सूरत-छपरा एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ४ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत रेल्वे प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2I8nAIP

No comments:

Post a Comment