Sunday, March 31, 2019

साताऱ्यात 'एकच राजे, डॅशिंग शिवेंद्रराजे', नरेंद्र पाटलांची शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं

<strong>सातारा :</strong> साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं उधळली.  'साताऱ्यात एकच राजे, डॅशिंग शिवेंद्रराजे'  अशा शब्दात पाटील यांनी शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं उधळल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे. <span style="color: #ff0000;"><strong>VIDEO | शिवसेना उमेदवार नरेंद्र

from home https://ift.tt/2CJSPWY

No comments:

Post a Comment