Sunday, March 31, 2019

नाशिक: महिलेला घरात पेट्रोल ओतून जाळले

नाशिकमधील पंचवटी भागात एका महिलेला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला जाळणारा पुरूषही किरकोळ भाजला आहे. हा पुरुष नेमका कोण आहे, तसेच या मागचे कारण काय आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2V6H8Rt

No comments:

Post a Comment