Sunday, March 31, 2019

अमित शहांच्या संपत्तीत ७ वर्षांत तीनपट वाढ

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती गेल्या सात वर्षात तीनपट वाढली आहे. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून शहा यांनी नामांकन अर्ज दाखल केला असता त्यातून ही बाब उघड झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2uzI30W

No comments:

Post a Comment