View the latest news and breaking news today for INDIA , world, weather, entertainment, politics and health at virginalnews.blogspot.com
Sunday, March 31, 2019
VIDEO | चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी, चंद्रकांत पाटलांचा पवारांवर निशाणा | एबीपी माझा
शरद पवार हे चार खासदारांवर दिल्लीत सौदेबाजी करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तर याच 4 जागा हारल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावं लागेल असा टोलाही त्यांनी पंढरपुरात झालेल्या सभेत लगावला.
No comments:
Post a Comment