<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार, अशी टीका पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केली आहे.</p> <p style="text-align: justify;">धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते नसून पक्षविरोधी नेते आहे. ते जेव्हापासून राष्ट्रवादीत गेले आहेत तेव्हापासून राष्ट्रवादीचा एक-एक पिलर
from home https://ift.tt/2TKJjbL
No comments:
Post a Comment