Sunday, March 31, 2019

...तर शरद पवारांना दिल्लीत राहण्यासाठी घर शोधावे लागेल, चंद्रकांत पाटलांची टीका

<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> शरद पवार चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करत आहेत. या चार जागा भाजपने जिंकल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावे लागेल, असा घणाघात महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा शनिवारी घेण्यात आला

from home https://ift.tt/2YCwUuc

No comments:

Post a Comment