लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मराठा मोर्चाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठा मोर्चानं निवडणूक लढवावी की नाही, याबाबत येत्या एक ते दोन दिवसात निर्णय होणार आहे. <br />दरम्यान मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे मराठा समाज आमच्याच बाजूनं असेल असा विश्वास भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय.
from home https://ift.tt/2TQbR3O
No comments:
Post a Comment