<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर/सोलापूर :</strong> ऐन निवडणुकीच्या काळात अहमदनगर आणि सोलापुरातून जवळपास एक कोटींहून अधिकची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरात तब्बल 84 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरातील वैदूवाडी परिसरात रिक्षातून 84 लाख रुपये येत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे
from home https://ift.tt/2JTavFt
No comments:
Post a Comment