Sunday, March 31, 2019

औषध परवाना रद्द केल्याने महिला अधिकाऱ्याची हत्या, कार्यालयात घुसून गोळीबार

<strong>अमृतसर</strong> : आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची तिच्या कार्यालयात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. नेहा शोरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून पंजाब आरोग्य विभागात त्या औषध परवाना अधिकारी म्हणून काम करत होत्या. केमिस्ट दुकानाचा परवाना रद्द केल्याच्या रागातून नेहा यांची हत्या करण्यात आली असल्याचा

from home https://ift.tt/2OHaFih

No comments:

Post a Comment