<p style="text-align: justify;"><strong>कल्याण</strong> : डोंबिवलीत जीर्ण धोकादायक बनलेल्या पादचारी पुलाचा नागरिक सर्रासपणे वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे.</p> <p style="text-align: justify;">डोंबिवलीच्या गणेश मंदिराजवळ हा पूल असून तो डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडतो. जवळपास 30 ते 35 वर्ष जुना असलेला हा पूल
from home https://ift.tt/2YEwRhx
No comments:
Post a Comment