<strong>कल्याण :</strong> कल्याणमध्ये शिवसैनिकांच्या नाराजीमुळे भाजपचे खासदार कपिल पाटील यांची वाट बिकट बनल्याचं चित्र आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला मिळणार असेल, तरच कपिल पाटील यांना मदत करु, अशी जाहीर भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळं आता यावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. भिवंडी
from home https://ift.tt/2YGDJL0
No comments:
Post a Comment