सांगलीच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. काँग्रेसकडून सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडल्यानंतर काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली होती. त्यातच प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं होतं. दरम्यान, पाटील
from home https://ift.tt/2FCe6CA
No comments:
Post a Comment