Sunday, March 31, 2019

माथेफिरु मुलाकडून वृध्द आईची हत्या, घटनेने भाईंदरमध्ये खळबळ

<strong>भाईंदर :</strong> भाईंदरमध्ये एका माथेफिरु मुलाने आपल्याच 85 वर्षाच्या वृध्द जन्मदात्या आईची हत्या केली आहे. रमा मित्रा असं या दुर्दैवी मातेचं नाव आहे.  सोमनाथ मित्रा असं आरोपाचं नाव आहे. आज सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली. भाईंदर पश्चिमेकडील मांडवी तलावाच्या शेजारील प्रतीक्षा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 45 वर्षीय सोमनाथ मित्राने आपल्या 85

from home https://ift.tt/2V63bYn

No comments:

Post a Comment