Sunday, March 31, 2019

सचिन तेंडुलकर शरद पवार यांच्या भेटीला, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

<strong>मुंबई</strong> : माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक येथील निवासस्थानी भेट घेतली. ही भेट नियोजित होती, तसेच दोघांमध्ये सकाळी 10.45 ते 11.15 दरम्यान अर्धा तास चर्चादेखील झाली. सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना सचिनने घेतलेल्या या भेटीचा अनेक जण राजकीय

from home https://ift.tt/2YB0aBy

No comments:

Post a Comment