<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.</p> <p style="text-align:
from home https://ift.tt/2YCx9FC
No comments:
Post a Comment