Sunday, March 31, 2019

आदिवासी असल्यामुळं अशी वागणूक देता का? खर्गे न भेटल्याने माणिकराव गावितांचा संताप

<strong>मुंबई :</strong> काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची नाराजी दूर व्हावी म्हणून त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित संतापले. आपण आदिवासी असल्यानं अशी वागणूक देता का असा सवालही त्यांनी

from home https://ift.tt/2YGDQpU

No comments:

Post a Comment