Sunday, March 31, 2019

दिल्ली कॅपिटल्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा सुपरओव्हरमध्ये पराभव, पृथ्वी शॉचं शतक एका धावेनं हुकलं

<p style="text-align: justify;"><strong>दिल्ली :</strong> दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा सुपरओव्हरमध्ये पराभव करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीसमोर विजयासाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकात्याच्या अचूक माऱ्यासमोर दिल्लीला 20 षटकांत 185 धावांचीच मजल मारता आली. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपरओव्हरमध्ये दिल्लीनं दिलेल्या 11 धावांच्या आव्हानाचा

from home https://ift.tt/2FEZeDo

No comments:

Post a Comment