<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफचे जवान शहीद झाली यावर शंका असल्याचं संतापजनक वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं आहे.</p> <p style="text-align: justify;">बालाकोट हवाई हल्ल्यावर बोलताना अब्दुल्ला यांनी म्हटलं की,
from home https://ift.tt/2TGLMUE
No comments:
Post a Comment